Wednesday, August 20, 2025 01:36:13 PM
संजय कपूर यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संजय कपूर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-13 14:09:45
मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया गुरूवारी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाला.
Ishwari Kuge
2025-06-12 13:50:35
मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी मुंबईतील विविध ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे.
2025-06-06 12:43:16
शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यामुळे मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला देखील लगावला आहे.
2025-05-28 07:45:27
मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी, सोमवारी सकाळी 11 वाजता अभिनेता डिनो मोरिया ईओडब्ल्यू कार्यालयात हजर झाला होता.
2025-05-26 18:58:03
दिन
घन्टा
मिनेट